Vivek Kolhe & Rohit Pawar | भाजपा आ. विवेक कोल्हे यांच्या विधानानंतर रोहीत पवारांकडून भाजावर निशाना
SP 24 TAAS
0:00 / 0:00
Vivek Kolhe & Rohit Pawar | भाजपा आ. विवेक कोल्हे यांच्या विधानानंतर रोहीत पवारांकडून भाजावर निशाना
34 892 просмотра · 1 дн. назад
SP 24 TAAS
375 тыс. подписчиков
34 892 просмотра · 1 дн. назад
Vivek Kolhe & Rohit Pawar | भाजपा आ. विवेक कोल्हे यांच्या विधानानंतर रोहीत पवारांकडून भाजावर निशाना ..
Vivek Kolhe Rohit Pawar, BJP Maharashtra, Rohit Pawar Speech, Vivek Kolhe Speech, Kopargaon News, Kopargaon Political News, Maharashtra Politics, BJP NCP Politics, Rohit Pawar vs BJP, Vivek Kolhe Statement ..
कोपरगाव येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने भाजपचे विधानपरिषद आमदार विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार एकाच मंचावर आले. यावेळी विवेक कोल्हे यांनी भारताच्या विकासाचं श्रेय कोणत्याही एका पक्षाला किंवा नेत्याला देता येणार नसून, गेल्या ७५-८० वर्षांत विविध क्षेत्रातील व्यक्तींनी दिलेल्या योगदानामुळे देश प्रगती करत असल्याचं म्हटलं.
कोल्हे यांच्या या वक्तव्याचा संदर्भ देत रोहित पवार यांनी काही लोकांना देशाचा आणि राज्याचा विकास केवळ गेल्या दहा वर्षांतच झाल्याचं वाटतं, असा अप्रत्यक्ष टोला लगावला. दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळे कोपरगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय..
#sp24taas #vivekkolhe #rohitpawar #devendrafadnavis #rohitpawarspeaks #rohitpawarnews #bjpvsncp #kopargaon #kopargaonnews