अजिबात तेलकट न होता ताज्या मेथीच्या महिनाभर टिकणाऱ्या खुसखुशीत पुऱ्या|MethiMathari|मेथीमठरी|मेथीपुरी
Preshita's Kitchen
0:00 / 0:00
अजिबात तेलकट न होता ताज्या मेथीच्या महिनाभर टिकणाऱ्या खुसखुशीत पुऱ्या|MethiMathari|मेथीमठरी|मेथीपुरी
53 099 просмотров · 10 мес. назад
Preshita's Kitchen
200 тыс. подписчиков
53 099 просмотров · 10 мес. назад
अजिबात तेलकट न होता ताज्या मेथीच्या महिनाभर टिकणाऱ्या खुसखुशीत पुऱ्या|MethiMathari|मेथीमठरी|मेथीपुरी
#मेथीचीपुरी #methimathari #मेथीच्याखुसखुशीतपुऱ्या
साहित्य:-
१ कप ताजी मेथीची पाने
२ कप गव्हाचे पीठ
१/४ कप बारीक रवा
४ मोठे चमचे तेल
१ मोठा चमचा सफेद तीळ
१/२ चमचा काळीमिरी भरड
१ चमचा ओवा
१/२ चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड
१ चमचा साखर
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी
तेल तळण्यासाठी.
रेसिपी आणि पद्धत आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#preshita #पुरी #puri #purirecipe #purirecipes #पूरी #recipe #cooking #indianrecipe #food #preshitaskitchen #shrikhandpuri #दसरा #dasraspecial #मेथीपुरी #मेथी #methipuri #methikipuri #मेथीचीपुरी #मेथीच्यापुऱ्या #पुऱ्या #gavhachipuri #गव्हाचीपुरी #purirecipes #purirecipe #पुऱ्या #purya#मठरी#mathari #matharireci#purirecipeinmarathi #mathari#matharirecipeinhindi
Thanks for Watching Preshita's Kitchen 😊🙏