Перейти к содержимому

हडसर उर्फ पर्वतगड | Hadsar Fort | Junnar | Forts Of Chhatrapati Shivaji Maharaj | Forts in Pune MH

Aniket Darwatkar

0:00 / 0:00

हडसर उर्फ पर्वतगड | Hadsar Fort | Junnar | Forts Of Chhatrapati Shivaji Maharaj | Forts in Pune MH

347 просмотров · 13 дней назад
Aniket Darwatkar
172 подписчика
347 просмотров · 13 дней назад
हडसर उर्फ पर्वतगड | Hadsar Fort | Junnar | Forts Of Chhatrapati Shivaji Maharaj | Forts in Pune MH ‘हडसर’ हा या जुन्नर भागातील सुंदर किल्ला आहे. नाणेघाटा पासून सुरुवात करून जीवधन ,चावंड , निमगिरी, हनुमंतगड , हडसर, शिवनेरी , लेण्याद्रि अशी भटकंती आपल्याला करता येते. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून, या काळात गडावर मोठ्या प्रमाणावर राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटा ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या. #viral #fyp #shorts #explore #pune