Bappa Aale Ghari ❤️✨ | Lalbaugcha Raja 👑
Shivanjali Yadav
0:00 / 0:00
Bappa Aale Ghari ❤️✨ | Lalbaugcha Raja 👑
179 просмотров · 9 дней назад
Shivanjali Yadav
211 подписчиков
179 просмотров · 9 дней назад
Ganpati Bappa Morya! 🥹❤️
या vlog मध्ये तुम्हाला आमच्या घरच्या गणपती बाप्पांच्या आगमनापासून ते मोदक बनवण्यापर्यंतचा संपूर्ण दिवस पाहायला मिळणार आहे!
या वर्षी बाप्पांना घरी आणण्याची तयारी, Bappa चे आगमन, decoration, घरातला उत्साह, family moments आणि सगळ्यांचा favourite — बाप्पांसाठी केलेले गरमागरम मोदक! 🤍🥹
हा vlog माझ्यासाठी खूप special आहे कारण Ganpati Bappa म्हणजे फक्त एक सण नाही, तर घरात येणारा एक वेगळाच आनंद, positive vibes आणि खूप साऱ्या सुंदर आठवणी. 🪷✨
#ganpatibappamorya #ganpatiaagman #ganpativlog #maharashtra #marathi #marathimulgi #ganpatibappa #ganpatifestival