बघण्यासाठी लोकांची तुफान गर्दी झाली! दुपारी मोहटादेवी... वयोवृद्ध म्हातारीच्या रूपाने मोहटागावी आली
श्री स्वामी आज्ञा
0:00 / 0:00
बघण्यासाठी लोकांची तुफान गर्दी झाली! दुपारी मोहटादेवी... वयोवृद्ध म्हातारीच्या रूपाने मोहटागावी आली
533 703 просмотра · 4 дн. назад
श्री स्वामी आज्ञा
7,07 тыс. подписчиков
533 703 просмотра · 4 дн. назад
मोहटा देवी ही माहूरच्या रेणुका मातेचा अंशावतार, स्वयंभू आणि नवसाला पावणारी देवी मानली जाती.
भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी तुफान गर्दी करतात..
क्षेत्र मोहटा देवी हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील... डोंगररांगेत वसलेले एक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे.
मोहदेवीचा एक प्रसंग या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर केला..