Перейти к содержимому

केदारनाथ यात्रेला या चुका टाळा । उत्तराखंड राईड । ६००० km राईड । Kattar Biker Vlogs

Kattar Biker

0:00 / 0:00

केदारनाथ यात्रेला या चुका टाळा । उत्तराखंड राईड । ६००० km राईड । Kattar Biker Vlogs

253 просмотра · 7 дней назад
Kattar Biker
598 подписчиков
253 просмотра · 7 дней назад
नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हलॉग मध्ये. हा व्हलॉग असणार आहे माझ्या ६००० km च्या राईड चा पार्ट 3. ज्यामध्ये आम्ही केदारनाथ च्या दिशेने जातोय. त्यातील मज्जा आणि सोबतच त्याची माहिती मी या व्हलॉग मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या प्रेमाची आणि सहकार्याची अपेक्षा राहील. तुम्ही वेळ काढून हा प्रवास पूर्ण बघितल्या बद्दल धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एका नव्या व्लॉग मध्ये. तो पर्यंत राईड हार्ड, आणि राईड सेफ. माझी इन्स्टा प्रोफाइल   / kattarbiker