Перейти к содержимому

Photo Editing साठी Prompt शोधणं बंद करा! ChatGPT शी फक्त असं बोला 🤯🔥

NICKS CREATIVE STUDIO

0:00 / 0:00

Photo Editing साठी Prompt शोधणं बंद करा! ChatGPT शी फक्त असं बोला 🤯🔥

2 333 просмотра · 2 месяца назад
NICKS CREATIVE STUDIO
77 подписчиков
2 333 просмотра · 2 месяца назад
🚀 Photo Editing साठी Prompt शोधताय? आता त्याची गरज नाही! या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की ChatGPT शी योग्य पद्धतीने Conversation करून Professional Photo Editing Prompts कसे तयार करायचे. आता इंटरनेटवर तासन्‌तास Prompt शोधण्याची गरज नाही. या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल: ✅ ChatGPT शी योग्य प्रकारे कसं बोलायचं ✅ Professional Photo Editing Prompt तयार करण्याची पद्धत ✅ AI ला योग्य Instructions कसे द्यायचे ✅ DSLR, Cinematic, Realistic आणि Premium Quality Results कसे मिळवायचे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर 👍 Like करा, 💬 Comment करा आणि अशाच AI व Photo Editing Tutorials साठी NICKS CREATIVE STUDIO ला Subscribe करा. #ChatGPT #PhotoEditing #AIPrompts #AIPhotoEditing #Marathi #PhotoEditingTutorial #NicksCreativeStudio #AI #PromptEngineering #EditingTips #ChatGPTMarathi #AIEditing