🌱 “खमंग मुगाची उसळ – चव अशी की बोटं चाटाल!” 😋 || The sound of a broken mug
Savita's kitchen.. recipe & tips🤩
0:00 / 0:00
🌱 “खमंग मुगाची उसळ – चव अशी की बोटं चाटाल!” 😋 || The sound of a broken mug
41 просмотр · 12 дней назад
Savita's kitchen.. recipe & tips🤩
492 подписчика
41 просмотр · 12 дней назад
आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपी, चटपटीत आणि पौष्टिक मोड आलेल्या मुगाची उसळ 😋🌱
मोड आलेल्या मुगाची ही घरगुती उसळ पोळी, भाकरी किंवा भातासोबत खायला खूपच स्वादिष्ट लागते. कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने ही उसळ घरी बनवता येते.
या व्हिडिओमध्ये मोड आलेल्या मुगाची उसळ अगदी स्टेप बाय स्टेप कशी बनवायची ते दाखवले आहे.
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला 👍 Like करा, ❤️ Share करा आणि अशाच सोप्या घरगुती रेसिपीसाठी Channel Subscribe करा.
तुम्हाला ही उसळ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा! 😊
#मोडआलेल्यामुगाचीउसळ #मुगाचीउसळ #UsalRecipe #SproutedMoongUsal #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #HealthyRecipe #MarathiFood
🏷️ Tagwords
मोड आलेल्या मुगाची उसळ, मुगाची उसळ, मोड आलेले मूग, मुगाची भाजी, उसळ रेसिपी, मराठी रेसिपी, महाराष्ट्रीयन रेसिपी, घरगुती रेसिपी, सोपी रेसिपी, झटपट रेसिपी, पौष्टिक रेसिपी, healthy recipe, sprouted moong usal, sprouted moong recipe, moong usal recipe, moong sprouts recipe, usal recipe, maharashtrian usal, marathi food, marathi recipe, healthy breakfast recipe, protein rich recipe, easy dinner recipe
Hashtags:
#मोडआलेल्यामुगाचीउसळ #मुगाचीउसळ #मोडआलेलेमूग #मराठीरसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरगुतीरेसिपी #UsalRecipe #SproutedMoong #HealthyRecipe #MarathiFood