डब्यासाठी हिरव्या मुगाचे धिरडे | मोड आलेल्या मुगाचे जाळीदार डोसे आणि कढीपत्ता चटणी Tiffin Recipe
Saritas Home Kitchen
0:00 / 0:00
डब्यासाठी हिरव्या मुगाचे धिरडे | मोड आलेल्या मुगाचे जाळीदार डोसे आणि कढीपत्ता चटणी Tiffin Recipe
182 747 просмотров · 1 год назад
Saritas Home Kitchen
588 тыс. подписчиков
182 747 просмотров · 1 год назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
डब्यासाठी हिरव्या मुगाचे धिरडे | मोड आलेल्या मुगाचे जाळीदार डोसे आणि कढीपत्ता चटणी Tiffin Recipe
शाळेचा डब्बा रेसिपीज | हिरव्या मुगाचे धिरडे | हिरव्या मुगाचे धिरडे रेसिपी | मूग डाळीचे धिरडे | Shalecha dabba recipe | Hirvya mugache dhirade recipe | mugacha dosa recipe | mug daliche dhirade recipe |
साहित्य | Ingredients |
• मोड आलेले हिरवे मूग दीड कप | Sprouted green moong 1.5 cups
• तांदळाचे पीठ १/२ कप | Rice flour 1/2 cup
• हिरवी मिरची २-३ | Green chilies 2 to 3
• लसूण ६-७ | Garlic cloves 6 to 7
• कोथिंबीर १/४ कप | Coriander leaves 1/4 cup
• जिरे १ टीस्पून | Cumin seeds 1 teaspoon
• मीठ | Salt to taste
• हळद १/४ टीस्पून | Turmeric powder 1/4 teaspoon
• चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून | Chopped coriander 1 tablespoon
• धिरडे करण्यासाठी तेल | Oil for making dosas/pancakes (Dhirde)
कढीपत्ता नारळ चटणी रेसिपी |
• Curry leaves chutney / कढीपत्ता चटणी :-
• Fresh coconut sliced / ओला नारळ / खोबरे 1 cup
• Fresh curry leaves / ताजा कढीपत्ता 1/2 cup
• Ginger / आले 1 inch
• Onion / कांदा 1Small
• Green chillies / हिरव्या मिरच्या 2-3
• Salt / मीठ
• Oil / तेल 1 tbsp
• Mustered seeds / मोहरी 1 tsp
• Dry red chillies / लाल सुक्या मिरच्या 2
• Curry leaves / कढीपत्ता 7-8
मुगाचे धिरडे रेसिपी |
• मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले हिरवे मूग, तांदळाचे पीठ, कोथिंबीर, आले, लसूण, मिरची, जिरे व हळद व थोडे पाणी घालून चांगले बारीक करून घ्या
• मिश्रण एका भांड्यात काढा, त्यामध्ये चवीनुसार मीठ व पाणी घाली धिरडे करताना लागते ताशे पातळ करा
• आता डोसा तवा गरम करा, तेल लव, आणि तवा मध्यम गरम झाला कि धिरडे सोडा
• थोडे शेकले कि कडेने तेल सोडा, आणि धिरडे खरपूस भाजू घ्या
• धिरडे उलटून घ्या. व काही सेकंड दुसऱ्या बाजून भाजून काढा
कढीपता नारळ चटणी रेसिपी |
• मिक्सरच्या भांड्यात नारळ, कढीपता, आलं, कांदा, हिरवी मिरची व मीठ व थोडे पानही घालून बारीक करा. व चटणी एका भांड्यात काढा
• काढल्यात तेल गरम करा, तेल तापले कि मोहरी, हिंग व कढीपत्त्याची फोडणी करून चटणी वर ओता
• मस्त मुगाचे पौष्टिक धिरडे आणि कढीपत्याची चटणी तयार
How to male Moong Pancake (Mugache Dhirde) Recipe
• In a mixer jar, add sprouted green moong, rice flour, coriander leaves, ginger, garlic, green chilies, cumin seeds, turmeric, and a little water
• Grind everything into a smooth batter
• Pour the batter into a bowl, add salt to taste, and enough water to make the consistency slightly thinner than bhaji batter (similar to dosa batter)
• Heat a dosa pan, grease it with a little oil. Once moderately hot, pour the batter to form a thin pancake
• After it starts cooking, drizzle some oil around the edges and let it roast well until crisp
• Flip the pancake and cook the other side for a few seconds.
• Remove once both sides are well roasted
Curry Leaf Coconut Chutney Recipe
• In a mixer jar, add grated coconut, curry leaves, ginger, onion, green chili, salt, and a little water
• Grind everything into a fine chutney and pour it into a bowl
• Heat oil in a small pan for tempering. Once hot, add mustard seeds, asafoetida (hing), and curry leaves
• Pour this tempering over the chutney
Other Recipes
सकाळचा नाश्ता ४ पदार्थ | सकाळच्या घाईत, हरभऱ्याचं थालीपीठ, ज्वारीचं धिरडं, पराठे 4 Nashta Recipes
• सकाळचा नाश्ता ४ पदार्थ | सकाळच्या घाईत, हर...
रोजचा नाष्टा 8 | ज्वारीच्या पिठाचा झटपट नाष्टा याआधी पाहिला नसेल | Jowar Dosa recipe / Sorgum recipe
• रोजचा नाष्टा 8 | ज्वारीच्या पिठाचा झटपट ना...
सकाळचा नाष्टा - ज्वारीच्या पिठाचे कुरकुरीत डोसे व आंबोळी | डाएटसाठी पीठ आंबवून Crispy Dosa Recipe
• सकाळचा नाष्टा - ज्वारीच्या पिठाचे कुरकुरीत...
हिरव्या मुगाचे वडे | न तळता, खमंग मूग डाळीचे वडे Moong dal Vada Recipe / Mug Dal Dhokla Recipe
• हिरव्या मुगाचे वडे | न तळता, खमंग मूग डाळी...
हिरव्या मुगाची बर्फी | खुसखुशीत, महिनाभर टिकणारी आख्या मुगाची पौष्टिक वडी Moong Dal Ladu Recipe
• हिरव्या मुगाची बर्फी | खुसखुशीत, महिनाभर ट...
हिरवे मूग आणि बाजरीचे थालीपीठ।भाजण्याच्या या 7 टिप्स वापरून बनवा वातड, चिवट न होता खुसखुशीत थालीपीठ
• हिरवे मूग आणि बाजरीचे थालीपीठ।भाजण्याच्या ...
रामा आंबोळी। पोहे उपीट खाऊन कंटाळा आला तर बनवा ज्वारीच्या पिठाच्या आंबोळी आणि चटणी Crispy Jowar Dosa
• रामा आंबोळी। पोहे उपीट खाऊन कंटाळा आला तर ...
उरलेल्या चपातीचे २ नाष्ट्याचे प्रकार | कुरकुरीत बाकरवडी, सँडविच Tiffin Recipe Leftover Roti Sandwich
• उरलेल्या चपातीचे २ नाष्ट्याचे प्रकार | कुर...
ओल्या हरभऱ्याचा इन्स्टंट डोसा | बिना डाळ तांदूळ १/२ तासात सकाळचा नाश्ता डोसा चटणी Instant DosaRecipe
• ओल्या हरभऱ्याचा इन्स्टंट डोसा | बिना डाळ त...
सकाळच्या नाष्टयाला बनवा झटपट टोमॅटो रवा डोसा आणि चटणी | Instant Tomato Rava Dosa | SaritasKitchen
• सकाळच्या नाष्टयाला बनवा झटपट टोमॅटो रवा डो...
#mugachedhirderecipe #moogachirecipe #morningbreakfastrecipe #dhirderecipe #saritakitchenrecipe ##हिरव्यामुगाचेधिरडेरेसिपी #हिरव्यामुगाचीरेसिपी #धिरडेरेसिपी #शाळेचाडब्बा #सरिताकिचनरेसिपी
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com