"घरपट्टीविरोधात कुपवाडचा एल्गार! व्यापाऱ्यांनी ठेवला बंद, शहरातून भव्य रॅली"
लोकमंच डिजिटल NEWS
0:00 / 0:00
"घरपट्टीविरोधात कुपवाडचा एल्गार! व्यापाऱ्यांनी ठेवला बंद, शहरातून भव्य रॅली"
726 просмотров · 2 мес. назад
लोकमंच डिजिटल NEWS
134 подписчика
726 просмотров · 2 мес. назад
🟥 लोकमंच डिजिटल NEWS
📍 ठिकाण : कुपवाड
📰 बातमी : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीविरोधात आज कुपवाड शहरात व्यापारी आणि नागरिक रस्त्यावर उतरले. कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला शहरातील व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
──────────────────────
लोकमंच डिजिटल NEWS
लोकांचा मंच • स्पष्ट मांडणी
🎙️ तुमचा आवाज • आमची मांडणी
📢 घटना जशी... तशीच तुमच्यापर्यंत!
──────────────────────
📞 जाहिरातीसाठी संपर्क :
सांगली, मिरज आणि कुपवाड परिसर
9511691835
WhatsApp - 9890343430
मिरज शहर व ग्रामीण भाग
7841834568
──────────────────────
👍 आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.
🔔 Bell Icon दाबा.
📲 Facebook आणि WhatsApp वर Follow करा.
#लोकमंचडिजिटलNEWS
#Sangli
#Miraj
#Kupwad
#BreakingNews
#MarathiNews
#LokmanchDigitalNews