El Nino 2026 : रब्बी हंगामात एल निनोमुळे तापमान वाढून पिकांना फटका बसणार? | Agrowon
Agrowon
0:00 / 0:00
El Nino 2026 : रब्बी हंगामात एल निनोमुळे तापमान वाढून पिकांना फटका बसणार? | Agrowon
26 726 просмотров · 15 ч назад
Agrowon
896 тыс. подписчиков
26 726 просмотров · 15 ч назад
#elnino2026 #rabiseason #rabicrops
रब्बीची पेरणी करायची. पण जमिनीत ओल नाही. धरणांमध्येही गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठी घट आहे. आणि त्यातच बळावणारा एल निनो ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आणखी तीव्र होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा रब्बीची पेरणी वेळेवर होणार का, पेरलं तर उगवणार का, हे प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत. मग देशातील स्थिती नेमकी काय आहे? एल निनोचा रब्बीवर काय परिणाम होऊ शकतो? कोणत्या राज्यांमध्ये स्थिती अधिक गंभीर आहे? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून....
Rabi sowing was to be done. But there is no moisture in the soil. There is also a big decrease in the dams compared to last year. And the El Nino, which is strengthening in this, is expected to become even more intense in October-November. Therefore, the farmers are now facing the question of whether the Rabi sowing will be done on time this year, and if sown, will it grow. So what is the exact situation in the country? What impact can El Nino have on Rabi? In which states is the situation more serious? Let's find out from today's The Agrowon show....
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान