Перейти к содержимому

मनशक्ती: गीता ज्ञानेश्वरी अ.14

Manashakti Research Centre

0:00 / 0:00

मनशक्ती: गीता ज्ञानेश्वरी अ.14

117 просмотров · 3 ч назад
Manashakti Research Centre
29 тыс. подписчиков
117 просмотров · 3 ч назад
रवि.1नोव्हेंबर 26.स.11 मनाच्या वृत्ती, स्वभाव याचे प्रभावी वर्णन संत ज्ञानेश्वर: तरी सत्व रज तम| तिघासी हे नाम |आणि प्रकृती जन्म |भूमिका तया|| तिन्ही गुण तुलनात्मक तम: आळस, अज्ञान वाईट प्रवृत्ति, कमी कष्टांमुळे आजार तम... टाळणे उत्तम रज: सुखाचा हव्यास त्यासाठी परिश्रम. स्वार्थ,द्वेष,मत्सर. परिणामी,शरीर पेशींवर ताण ,त्यामुळे आजार रज.. काही प्रमाणात उपयुक्त सत्व: निस्वार्थामुळे ताण,चिंता कमी.हव्यास मर्यादित.शरीर श्रमामुळे आरोग्य.मात्र यातही अहंकाराचा धोका ..शक्य. सत्व... तुलनेने अधिक चांगले गुणातीत अवस्था अवघड , निदान,सत्वगुणाचे ध्येय असावे