चक्रपूजा! 🙏😍 | Malegaon
lalitkhairnarvlogs
0:00 / 0:00
चक्रपूजा! 🙏😍 | Malegaon
449 просмотров · 7 дн. назад
lalitkhairnarvlogs
156 подписчиков
449 просмотров · 7 дн. назад
🙏❤️ Malegaon मधील आमच्या घरची चक्रपूजा!
आजच्या vlog मध्ये आपल्या घरातील चक्रपूजा, पूजेची सुंदर तयारी, दिव्यांची रोषणाई आणि कुटुंबासोबतचे खास क्षण तुमच्यासोबत share केले आहेत. 🪔✨
गावाकडची परंपरा, श्रद्धा आणि आपलेपणा यांची गोष्टच वेगळी असते! ❤️
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला हा vlog कसा वाटला ते comment करून नक्की सांगा. 👇
👍 व्हिडिओ आवडला तर Like करा
❤️ तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत Share करा
🔔 अशाच Marathi Vlogs साठी Subscribe करा
तुमचं प्रेम आणि support असाच राहू द्या! 🙏❤️
#Malegaon #Chakrapuja #MarathiVlog #VillageVlog #MarathiYouTuber #Maharashtra