Перейти к содержимому

वाचकपीठ प्रतिष्ठान “वाचन प्रेरणा दिनानिमित्त” “दृक-श्राव्य काव्यसंमेलन”

Vachakpith

0:00 / 0:00

वाचकपीठ प्रतिष्ठान “वाचन प्रेरणा दिनानिमित्त” “दृक-श्राव्य काव्यसंमेलन”

19 просмотров · 3 дня назад
Vachakpith
366 подписчиков
19 просмотров · 3 дня назад
..... तर वाचकपीठ प्रतिष्ठानने “वाचन प्रेरणा दिनानिमित्त” आयोजित करण्यात आलेल्या “दृक-श्राव्य काव्यसंमेलनाची” माहिती आणि लिंक येथे देत आहे. ....................... चंद्रकांत भोसले ➖️️️️️️️ वार आणि दिनांक: गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता स्थळ: दूरस्थ माध्यम ➖️️️️️️️ सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा meet.google.com/yav-xhui-zah ➖️️️️️️️ अध्यक्ष : चंद्रकांत भोसले ➖️️️️️️️ सहभाग डॉ. राजेंद्र फंड- राहाता, अंजली दीक्षित - छ. संभाजीनगर, डॉ. अदिती काळमेख- सातारा, संध्या फुलपगार- सेलू-परभणी, मनीषा शिरटावले- सातारा, सरिता पवार- कणकवली, स्मिता जडे- मंगळवेढा, डॉ. स्वाती पाटील- सांगली, हनुमंत सोनावणे- छ. संभाजीनगर, डॉ. अशोक- शिंदे फलटण, ➖️️️️️️️ सूत्रसंचालन: गिरीश सोनार; प्रास्ताविक आणि आभार: प्रिया धारूरकर