डबलबारी भजनाचा जंगी सामना I बुवा श्री. संदिप पुजारे VS बुवा श्री. गौरव अशोक पांचाळ I आचरा मालवण
Ajit Acharekar EditZ
0:00 / 0:00
डबलबारी भजनाचा जंगी सामना I बुवा श्री. संदिप पुजारे VS बुवा श्री. गौरव अशोक पांचाळ I आचरा मालवण
14 865 просмотров · Трансляция закончилась 10 часов назад
Ajit Acharekar EditZ
732 подписчика
14 865 просмотров · Трансляция закончилась 10 часов назад
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक विकास मंडळ पारवाडी, श्री ब्राह्मणदेव नागोचीवाडी आणि श्री बाळगोपाळ मित्रमंडळ वरचीवाडी पुरस्कृत
🎤 भजनाचा जंगी सामना: आमने-सामने डबलबारी
⏰ वेळ: रात्रौ ठीक ०९:०० वाजता
🎯 सामना: बुवा संदिप पुजारे (महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ) Vs बुवा गौरव अशोक पांचाळ (साई प्रासादिक भजन मंडळ)
🔹 (महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नाडण, देवगड)
• बुवा: सा नी बुवा - श्री. संदिप पुजारे
• गुरुवर्य: बुवा - श्री. जयराम घाडीगांवकर यांचे शिष्य
• पखवाज वादक: कु. संकेत राऊत
• तबला वादक: कु. ओंकार लब्दे
🔀 विरुद्ध
🔹(साई प्रासादिक भजन मंडळ, फुणगूस कडेवठार, संगमेश्वर)
• बुवा: बुवा - श्री. गौरव अशोक पांचाळ
• गुरुवर्य: कोकणरत्न बुवा - श्री. संतोष शिरसेकर यांचे शिष्य
• पखवाज वादक: श्री. वैभव पांचाळ
• तबला वादक: श्री. प्रदीप साठले