Aga Naach Naach Radhe | अगं नाच नाच नाच राधे | Radha Krishna Song | Marathi Lyrical Song
DJ NEXX OFFICIAL
0:00 / 0:00
Aga Naach Naach Radhe | अगं नाच नाच नाच राधे | Radha Krishna Song | Marathi Lyrical Song
4 761 просмотр · 9 дн. назад
DJ NEXX OFFICIAL
4,29 тыс. подписчиков
4 761 просмотр · 9 дн. назад
🎵 अगं नाच नाच नाच राधे | Aga Naach Naach Radhe 🎵
❤️ सुंदर राधा-कृष्ण भक्तिमय मराठी गीत ❤️
राधा-कृष्णाच्या प्रेमाची आणि भक्तीची सुंदर अनुभूती देणारे “अगं नाच नाच नाच राधे” हे मनमोहक मराठी गीत तुमच्यासाठी NEXX MUSIC घेऊन आले आहे. 🌸🦚💙
या गाण्याच्या सुंदर चालीसोबत राधे-कृष्णाच्या भक्तीमध्ये रमून जा आणि हे गाणे आपल्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबीयांसोबत नक्की Share करा. 🙏❤️
🎶 Song: अगं नाच नाच नाच राधे
🎵 Title: Aga Naach Naach Radhe
💙 Theme: Radha Krishna / Marathi Devotional Song
🎬 Format: Lyrical Video
🎧 Label: NEXX MUSIC
जर तुम्हाला Marathi Krishna Songs, Radha Krishna Songs, Marathi Bhakti Geet आणि Devotional Songs आवडत असतील तर NEXX MUSIC ला Subscribe करा आणि नवीन गाण्यांसाठी Bell 🔔 Icon दाबा.
👍 LIKE करा
💬 COMMENT मध्ये “राधे राधे” लिहा
🔔 NEXX MUSIC SUBSCRIBE करा
📲 गाणे SHARE करा
🙏 राधे राधे 🙏
🦚 जय श्री कृष्ण 🦚
#️⃣ Hashtags
#AgaNaachNaachRadhe #RadhaKrishna #KrishnaSong #MarathiKrishnaSong #MarathiBhaktiGeet #RadheRadhe #MarathiDevotionalSong #MarathiSong2026 #NexxMusic #NEXXMUSIC #KrishnaBhajan #RadhaSong #MarathiLyricalSong
अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग
अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग
रंगामध्ये भिजंल तुझं गोरं गोरं अंग
रंगामध्ये भिजंल तुझं गोरं गोरं अंग
अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग
अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग
घडा घेऊन शिरी घाट चढलीस कशी
घडा घेऊन शिरी घाट चढलीस कशी
आडवाटेवरी आज अडलीस कशी
आडवाटेवरी आज अडलीस कशी
मदनाचं रूप घेई राजा शिरीरंग
मदनाचं रूप घेई राजा शिरीरंग
अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग
अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग
ढंग न्यारा तुझा असा तरुनपना
ढंग न्यारा तुझा असा तरुनपना
तुझा शिणगार करतोया खानाखुना
तुझा शिणगार करतोया खानाखुना
दंडामध्ये गचली ग काचोळी ही तंग
दंडामध्ये गचली ग काचोळी ही तंग
अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग
अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग
भरली पिचकारी मी आता लपशील किती
भरली पिचकारी मी आता लपशील किती
लाज पदरामध्ये सांग जपशील किती
लाज पदरामध्ये सांग जपशील किती
सुरावरी माझ्या तुझा ताल झाला दंग
सुरावरी माझ्या तुझा ताल झाला दंग
अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग
अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग
रंगामध्ये भिजंल तुझं गोरं गोरं अंग
रंगामध्ये भिजंल तुझं गोरं गोरं अंग
अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग
अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग
अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग
अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग