गाड्यावर मिळते तशी झणझणीत कच्छी दाबेली 😋 | अस्सल दाबेली मसाला घरीच बनवा!
Rajita Warange
0:00 / 0:00
गाड्यावर मिळते तशी झणझणीत कच्छी दाबेली 😋 | अस्सल दाबेली मसाला घरीच बनवा!
339 просмотров · 10 дн. назад
Rajita Warange
739 подписчиков
339 просмотров · 10 дн. назад
गाड्यावर मिळते तशी झणझणीत कच्छी दाबेली 😋 | अस्सल दाबेली मसाला घरीच बनवा!
साहित्य व प्रमाण
पाव.किलो बटाटे
गरजे नुसार दाबेली ब्रेड
गरजेनुसार बटर किव्हा तूप
1ते2 चमचे काश्मिरी मिरची पावडर
1चमचा घरगुती चटणी
लिंबाएव्हडी चिंच त्याच्या दुप्पट चिंच
गरजेनुसार मिठ
(दाबेली मसाला साहित्य) तीन च धने
दहा बारा लवंगा दहा बारा काळे मिरी
तीन चार तुकडे दालचींनी एक मसाला वेलची
एक चक्री फुल एक चमचा दगड फुल
अर्धा च लाल तिखट पावं च मिठ
एक च बडीशेप अर्धा च जिरे
दोन च सुके खोबर एक तमाल पत्र
DabeliMasala #AuthenticDabeli #StreetStyleDabeli #StreetFood #IndianStreetFood #GujaratiStreetFood #MumbaiStreetFood #SpicyDabeli #HomemadeDabeli #DabeliLovers #IndianSnacks #EveningSnacks #QuickSnacks #StreetFoodRecipe #MarathiRecipe #MarathiCooking #RecipeInMarathi #RajitajRecipe