Перейти к содержимому

भगवान गडावर घडला अनोखा चमत्कार भर दुष्काळात एका रात्रीत तुडुंब भरली विहीर भगवान बाबांचा चमत्कार ?

कव्हरेज डॉट कॉम | Coverage Dot Com

0:00 / 0:00

भगवान गडावर घडला अनोखा चमत्कार भर दुष्काळात एका रात्रीत तुडुंब भरली विहीर भगवान बाबांचा चमत्कार ?

93 364 просмотра · 1 месяц назад
कव्हरेज डॉट कॉम | Coverage Dot Com
57,7 тыс. подписчиков
93 364 просмотра · 1 месяц назад
भगवानगडावर भर दुष्काळात घडल्याचा दावा केला जात असलेला एक अनोखा प्रकार समोर आला आहे. एका रात्रीत विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. नेमकं या विहिरीत एवढं पाणी अचानक कुठून आलं? यामागे नैसर्गिक कारण आहे की हा खरंच चमत्कार मानायचा? पाहा या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आणि जाणून घ्या घटनास्थळी नेमकं काय घडलं. व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा. #भगवानगड #भगवानबाबा #चमत्कार #विहीर #दुष्काळ #पाणी #भगवानगडावरचमत्कार #अनोखाचमत्कार #महाराष्ट्र #बीड #मराठवाडा #BreakingNews #MarathiNews #MaharashtraNews #CoverageDotCom #ViralNews #LatestNews #WaterCrisis #God Miracle