Перейти к содержимому

तुम्हाला माहित आहे का ? श्री चोळप्पा महाराज स्वामी मठाकडे आहेत 🔱श्री शंकर महाराज यांचा जागृत मठ 🔥

Hoy Maharaja Vlog

0:00 / 0:00

तुम्हाला माहित आहे का ? श्री चोळप्पा महाराज स्वामी मठाकडे आहेत 🔱श्री शंकर महाराज यांचा जागृत मठ 🔥

1 627 просмотров · 7 месяцев назад
Hoy Maharaja Vlog
30 тыс. подписчиков
1 627 просмотров · 7 месяцев назад
तुम्हाला माहित आहे का ? श्री चोळप्पा महाराज स्वामी मठाकडे आहेत श्री शंकर महाराज यांचा जागृत मठ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपण सर्वच अक्कलकोट येथे जात असतो तिथे जाऊन म्हणजेच श्री सोहळा समाधी मठाकडे श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेतो मूळ मठाच्या इथे दर्शन घेऊन ठिकाणा निघतो पण तिथेच जवळ असलेल्या श्री शंकर महाराज यांचा जागृत मठ तितकासा प्रसिद्ध नाही व बरेच लोकांना त्याबद्दल माहितीही नाही. तिथे असलेले पोद्दार काका व त्यांचे कुटुंब निस्सीम भक्त आहेत व ते या सेवेत तत्पर आहेत. पुढील काळात श्री शंकर महाराज यांची मार्बल ची मूर्ती बसवण्याचे ध्येय आहे संकल्प आहे या मठात गेल्यावर एक वेगळेच व्हायब्रेशन जाणवते. व पोद्दार कुटुंब येणाऱ्या भक्तांचे व्यवस्थित मानमर्यादा ठेवून सेवेत सर्व कुटुंब रुजू असते. ही माहिती देण्यासाठी पोद्दार काकांनी परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. यापुढे तुम्ही अक्कलकोटात गेल्यावर स्वामी महाराजांचे दर्शन घेतल्यावर अगदीच बाजूला असलेले श्री शंकर महाराज यांचा मठ व महाराजांचे दर्शन नक्की घ्या. व या पोद्दार घराण्याने जो संकल्प घेतला आहे त्यात सहभागी होऊन मूर्तीसाठी व त्याचप्रमाणे अन्नदानासाठी सढळ असते मदत करा पोद्दार काकांचा मोबाईल नंबर देत आहे त्यावर संपर्क करून तुम्ही स्वामी सेवा श्री शंकर महाराज यांची सेवा करू शकता. मोबाईल नंबर खालील प्रमाणे श्री पोद्दार काकाVoice call +91 91758 07592 हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चैनल ला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा