Перейти к содержимому

जिचं मंगळसूत्र विकून नवरा शहरात गेला, तोच 5 वर्षांनी दुसरी बायको घेऊन आला||हृदयस्पर्शी कथा

Suvichar With Me

0:00 / 0:00

जिचं मंगळसूत्र विकून नवरा शहरात गेला, तोच 5 वर्षांनी दुसरी बायको घेऊन आला||हृदयस्पर्शी कथा

182 569 просмотров · 2 нед. назад
Suvichar With Me
34,5 тыс. подписчиков
182 569 просмотров · 2 нед. назад
जिचं मंगळसूत्र विकून नवरा शहरात गेला, तोच 5 वर्षांनी दुसरी बायको घेऊन आला||हृदयस्पर्शी कथा एका छोट्याशा गावात राहणारी माया आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करत असते. विनोदला मुंबईत नोकरीची संधी मिळते, पण त्याच्याकडे शहरात जाण्यासाठी पैसे नसतात. नवऱ्याचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून माया आपल्या आयुष्याची निशाणी असलेलं मंगळसूत्र विकून पैसे उभे करते आणि विनोदला मुंबईला पाठवते. जाताना विनोद तिला एकच वचन देतो — “मी तुला कधीच विसरणार नाही.” पण शहरात गेल्यानंतर विनोदचं आयुष्य बदलतं. तो काव्याला भेटतो आणि आपल्या पत्नीबद्दल सत्य लपवतो. पाच वर्षांनंतर जेव्हा विनोद गावात परततो, तेव्हा त्याच्यासोबत असते त्याची दुसरी पत्नी काव्या... मायाने केलेला त्याग, तिचे कष्ट, तिचं मंगळसूत्र आणि विनोदचा विश्वासघात — हे सगळं सत्य समोर आल्यानंतर काय होतं? आणि सर्वात महत्त्वाचं... माया विनोदला पुन्हा स्वीकारते का? ही कथा प्रेम, विश्वासघात, त्याग, स्वाभिमान आणि स्वतःला पुन्हा उभं करण्याची आहे. ❤️ व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 करा आणि Channel Subscribe 🔔 करा. कथा कशी वाटली ते Comment करून नक्की सांगा. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद! ❤️ marathi story, marathi emotional story, marathi katha, marathi goshti, marathi heart touching story, marathi family story, marathi serial story, marathi emotional katha, navryachi story, baykochi story, mangalsutra story, mangalsutra vikun navryala shahrat pathavla, husband wife story, husband betrayal story, second wife story, emotional husband wife story, marathi sad story, marathi motivational story, women empowerment story, maya vinod story, marathi youtube story, marathi long story, marathi kahani, heart touching marathi story, emotional marathi video #MarathiStory #MarathiKatha #MarathiGoshti #EmotionalStory #HeartTouchingStory #MarathiEmotionalStory #HusbandWifeStory #Mangalsutra #MarathiKahani #WomenEmpowerment #MarathiSerial #MarathiYouTube