Перейти к содержимому

चुकून ₹15,000 चा Mic धुतला! 😭 | Vlog- 20 🇨🇦Canada To Kolhapur 🇮🇳

Gaurav Mudekar

0:00 / 0:00

चुकून ₹15,000 चा Mic धुतला! 😭 | Vlog- 20 🇨🇦Canada To Kolhapur 🇮🇳

7 829 просмотров · 4 нед. назад
Gaurav Mudekar
16,7 тыс. подписчиков
7 829 просмотров · 4 нед. назад
चुकून ₹15,000 चा Mic धुतला! 😭 | Vlog- 20 🇨🇦Canada To Kolhapur 🇮🇳 नमस्कार मित्रांनो ! Canada to Kolhapur (कोल्हापूर) माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा Road Trip! 🚗 🌎 11 वर्षांहून अधिक काळ Canada मध्ये राहिल्यानंतर, आता मी माझी स्वतःची Ford Mustang घेऊन Canada ते Kolhapur असा एक अविस्मरणीय प्रवास सुरू केला आहे. हा प्रवास फक्त एका देशातून दुसऱ्या देशात जाण्याचा नाही... तर हजारो किलोमीटर, अनेक देश, वेगवेगळ्या संस्कृती, सुंदर रस्ते, अनोखे अनुभव आणि आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या आठवणींचा आहे. ❤️ 🌎 सुमारे 25 देश 🛣️ 25,000+ किलोमीटरचा प्रवास 📅 50+ days Adventure Journey 🚗 एक Ford Mustang 🎯 अंतिम Destination — Kolhapur, Maharashtra, India 📍 Location: Canada 🎥 Marathi Vlogs | Travel | Lifestyle | Information Instagram: 📸 @gm._.vlogs #Canada #MarathiVlog #Marathi #IndianInCanada