श्रीमद्भगवद्गीता - अध्याय पहिला - सामूहिक पठण - श्लोक १ ते ४७ (सराव)
Niraamay Adhyayan
0:00 / 0:00
श्रीमद्भगवद्गीता - अध्याय पहिला - सामूहिक पठण - श्लोक १ ते ४७ (सराव)
102 118 просмотров · 5 месяцев назад
Niraamay Adhyayan
6,98 тыс. подписчиков
102 118 просмотров · 5 месяцев назад
गीता घरोघरी पोहोचावी आणि आचरणात यावी यासाठी गीता जयंतीच्या शुभदिनी "ऑनलाइन गीता संथा वर्ग" आम्ही सुरू केला. आता पाहता पाहता गीतेचा पहिला अध्याय पूर्णही झाला. याच पहिल्या अध्यायाचे सामूहिक पठण आपण श्रीराम नवमीच्या शुभ मुहूर्तावर करत आहोत. तेव्हा हा व्हिडिओ अवश्य पाहा आणि या उपक्रमात तुम्हीही सहभागी व्हा.
#geetashloks #geeta #GeetaSanthaVarg #GeetaParayan #geetapariwar #geetadharmamandal #BhagavadGita #SanatanDharma #Hindutva #TrendingNow #gita #Niraamaywellnesscenter
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe - / @niraamayadhyayan
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.