अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि या दिवशी करावयाची धार्मिक कृत्ये (Marathi)
Dharmashiksha
0:00 / 0:00
अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि या दिवशी करावयाची धार्मिक कृत्ये (Marathi)
27 704 просмотра · 7 лет назад
Dharmashiksha
41,6 тыс. подписчиков
27 704 просмотра · 7 лет назад
या सत्संगात पहा....
साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त असणार्या अक्षय तृतीयेचे महत्त्व
देवतांसाठी तीळतर्पण करण्याची पद्धत
पितरांसाठी तीळतर्पण करण्याची पद्धत
पितरांसाठी तीळतर्पण करण्याचे सूक्ष्म स्तरीय परिणाम
अक्षय तृतीयेच्या दिवशी दिली जाणारी विविध प्रकारची दाने
उदक-कुंभ दान करण्याची पद्धत
पितरांसाठी उदक-कुंभदान दिल्याने होणारे सूक्ष्मातील परिणाम
अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्या जाणार्या अन्य कृती