मुंबई ते भिवंडी | पूर्ण प्रवास | रात्रीचा प्रवास | #भिवंडी | Full Journey | #bhiwandi |
Travel with SM
0:00 / 0:00
मुंबई ते भिवंडी | पूर्ण प्रवास | रात्रीचा प्रवास | #भिवंडी | Full Journey | #bhiwandi |
11 757 просмотров · 4 года назад
Travel with SM
1,13 тыс. подписчиков
11 757 просмотров · 4 года назад
मुंबई -
मुंबई (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: /'mumbai/ उच्चार ऐका) ही भारतातील महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे. मुंबई हे भारताच्या व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील पाचवे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभलेले असून या बंदरातून भारताची सागरी मार्गाने ५०% मालवाहतूक होते.मुंबई हा एक जिल्हा सुद्धा आहे. मात्र तिथे जिल्हापरिषद नाही. मुंबई शहर हे त्याच्या रेल्वे वाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे. वडापाव हा मुंबई चा मानाचा पहिला खाद्यपदार्थ आहे≥[ संदर्भ हवा ]
भिवंडी -
भिवंडी हे ठाणे जिल्ह्यातील एक शहर आहे. महाराष्ट्रामध्ये इचलकरंजी नंतर भिवंडी येथील यंत्रमागावर कापड तयार करण्याचा व्यवसाय प्रसिद्ध आहे.
________________________________________________
मुंबई ते भिवंडी
पूर्ण प्रवास
रात्रीचा प्रवास
भिवंडी
Full Journey
Night Journey
Mumbai to Bhiwandi
Bhiwandi
Night Shoot
Night Life
Night View
________________________________________________