Перейти к содержимому

आरश्यातली ती – The Three Calls |(2026) | Marathi Horror Short Film

PrajVisualsFilms

0:00 / 0:00

आरश्यातली ती – The Three Calls |(2026) | Marathi Horror Short Film

586 просмотров · 6 дней назад
PrajVisualsFilms
132 подписчика
586 просмотров · 6 дней назад
रात्रीचे ३ वाजले होते. हातात मेणबत्ती, समोर आरसा… आणि मित्राचं एक चॅलेंज. "Bloody Mary" हे नाव आरशासमोर तीनदा घ्यायचं. फक्त एक खेळ, असं वाटलं होतं. पण काही खेळ खेळायचे नसतात. आरश्यातली ती – The Three Calls ही एक मराठी हॉरर शॉर्ट फिल्म आहे, जी Bloody Mary च्या भीतीदायक दंतकथेवर आधारित आहे. ⚠️ एकट्याने, रात्री, लाईट बंद करून बघू नका! ✍️ Written & Directed by: Prajwal Sheela Sanjay Ingle 🎬 Channel: Praj Visualas Films 📸 Instagram: @praj_visuals_16 #horror #marathihorrorstoryteller #marathihorror #shortfilm #marathi #scary #aarshytliti #aarsh #film #trending #2025 #2026 #acting #shoot #horror #youtubeshorts #youtunechannel #viral #viralvideo #eyes #shadow #blood #scarystories #director #writter #horrorstory #horrormovies #horrormovie #horrorshortfilm फिल्म आवडली तर Like, Share आणि Subscribe करा. तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की सांगा. 🙏