Перейти к содержимому

धनवृद्धी आणि विवाहासाठी हळद आणि हळकुंडाचे अनुभवसिद्ध उपाय

Anand Pimpalkar's Anandi Vastu

0:00 / 0:00

धनवृद्धी आणि विवाहासाठी हळद आणि हळकुंडाचे अनुभवसिद्ध उपाय

495 189 просмотров · 5 лет назад
Anand Pimpalkar's Anandi Vastu
1,21 млн подписчиков
495 189 просмотров · 5 лет назад
हळद आणि हळकुंडाचे पारंपारिक असे अनेक उपाय आहेत. ज्यायोगे आपण आपल्या पुढच्या जीवनात येणाऱ्या अडचणी वरती मात करून निवारण करून योग्य तो उपाय करून आपले हीत साधू शकतो. Disclaimer:या व्हिडिओमधील माहिती ही पारंपारिक ज्ञान, ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्रावर आधारित असून ती केवळ सामान्य माहिती व करमणूक (entertainment) या उद्देशाने सादर करण्यात आलेली आहे. या माध्यमातून कोणतेही निश्चित फायदे होतील, जसे की धनप्राप्ती, आरोग्य सुधारणा किंवा समस्या पूर्णतः दूर होतील, असा कोणताही दावा करण्यात आलेला नाही. प्रेक्षकांनी ही माहिती स्वतःच्या विवेकबुद्धी व श्रद्धेनुसार वापरावी. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा. ही माहिती वैद्यकीय, कायदेशीर किंवा आर्थिक सल्ल्याचा पर्याय नाही. या माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांसाठी प्रस्तुतकर्ता जबाबदार राहणार नाही.