प्रसादाचा दुध तुपातला गोड शिरा | Shira #viral #recipe #cooking #food #viralvideo
Vidya Khatmode Patil
0:00 / 0:00
प्रसादाचा दुध तुपातला गोड शिरा | Shira #viral #recipe #cooking #food #viralvideo
49 просмотров · 1 день назад
Vidya Khatmode Patil
85 подписчиков
49 просмотров · 1 день назад
शिरा करण्याची कृती
१)२ वाटी बारीक रवा
२)१ ते २ वाटी तुप
३)३ वाटी दुध
४) वेलची पूड
५) ड्राय फ्रूटस (नाही टाकले तरी चालेल)