Business Transformation Free Workshop
Navigate - Business And Life Solutions Pvt Ltd
0:00 / 0:00
Business Transformation Free Workshop
131 просмотр · Трансляция закончилась 7 дн. назад
Navigate - Business And Life Solutions Pvt Ltd
516 подписчиков
131 просмотр · Трансляция закончилась 7 дн. назад
🎯 कोण आहे तुमचा 'Perfect Customer'?
तुम्ही Ads दाखवताय सगळ्यांना? ❌
मग अपेक्षित Results का मिळत नाहीयेत? 💰
कारण तुमचा Ideal Customer कोण आहे,
हेच तुम्हाला माहीत नाही! 💡
तुमच्या Ads चा खर्च कमी करायचा असेल,
आणि Daily Leads वाढवायच्या असतील,
तर आधी 👉 तुमचा Ideal Customer Avatar (ICA) Define करा!
त्याचं वय, इंटरेस्ट, प्रॉब्लेम्स,
त्याला काय हवंय – हे सगळं जाणून घ्या. ✅
तुमचे Ads मग त्यालाच दिसतील, जो ready to buy आहे! 🚀
Ready आहात का, तुमचा Business Next Level ला घेऊन जायला? 📈