Перейти к содержимому

अमेरिकेतील दुकान|| Home Depot || मराठी मुलगी in America|| America hi Sajiri|| Marathi Vlog||

अमेरिका ही Sajiri - Vidula Dixit

0:00 / 0:00

अमेरिकेतील दुकान|| Home Depot || मराठी मुलगी in America|| America hi Sajiri|| Marathi Vlog||

17 358 просмотров · 6 лет назад
अमेरिका ही Sajiri - Vidula Dixit
179 тыс. подписчиков
17 358 просмотров · 6 лет назад
नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अमेरिकेतल्या दुकानात ज्याचं नाव आहे Home Depot 😁 ह्या व्हिडिओ मध्ये मी एक वेबसाईट सांगितली आहे ज्यावर मी माझ्या घरातील रोपांसाठी बिया ऑर्डर केल्या होत्या. तुमच्या माहितीसाठी ती लिंक मी इथे शेअर करतेय - https://www.seedsofindia.com/ तर हा व्हिडिओ जरूर बघा आणि मला नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला. नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच येईल तुमच्या भेटीला तोपर्यंत हसत रहा आणि मजेत रहा. धन्यवाद 😊 आत्तापर्यंत मी अपलोड केलेले सगळे व्हिडिओज तुम्हाला इथे लवकर सापडतील👇😊 १. अमेरिका ही साजिरी- vlog१ -     • America hi Sajiri|| Marathi mulgi in Ameri...   २. अमेरिकेतील ट्रेल्स- निसर्गरम्य पायवाट - vlog २    • अमेरिकेतील निसर्गरम्य पायवाट I Trails|Mara...   ३. अमेरिकेतील दुकान - Home Depot - vlog ३    • अमेरिकेतील दुकान|| Home Depot || मराठी मुल...   ४. अमेरिकेतील शाळेचा शेवटचा दिवस असा करतात साजरा- vlog ४    • अमेरिकेत शाळेचा शेवटचा दिवस असा करतात साजर...   ५. अमेरिकेतील सगळ्यात स्वस्त दुकान - डॉलर ट्री - इथे सगळं मिळतं फक्त एक डॉलर ला- vlog ५    • अमेरिकेत शाळेचा शेवटचा दिवस असा करतात साजर...   ६. अमेरिकेतील घरं लाकडी?? - vlog ६    • अमेरिकेतील घरं लाकडी?? | Marathi mulgi in ...   ७. अमेरिकेतील भांडी धोबिण- भांडी घासायचे यंत्र - vlog ७    • अमेरिकेतील भांडी धोबीन 😁😲| marathi mulgi i...   ८. अमेरिकेतील भारतीय किराणा दुकान- vlog ८    • अमेरिकेतील भारतीय किराणा दुकान | Indian gr...   ९. माऊली माऊली कव्हर song- आषाढी एकादशी स्पेशल - vlog ९    • माऊली माऊली Cover | Marathi song | Singer-...   १०. मेरी मां - एक गाणं खास आईसाठी - vlog १०    • Meri Maa| Hindi Song| Happy Birthday Aai|V...   ११. अमेरिकेतील दुग्ध शाळा - Dairy farm- vlog ११    • Dairy farm in America| Milky way| अमेरिकेत...   १२. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र- गुरुपौर्णिमा स्पेशल - vlog १२    • श्री स्वामी समर्थ तारक मंत्र | गुरुपौर्णिम...