गुरुवारी संकष्टी चतुर्थीला या ठिकाणी ठेवा सुपारी | तुळशी विवाहापूर्वी मुलांचे हात पिवळे होतील |
Marathi meghana मराठी मेघना
0:00 / 0:00
गुरुवारी संकष्टी चतुर्थीला या ठिकाणी ठेवा सुपारी | तुळशी विवाहापूर्वी मुलांचे हात पिवळे होतील |
3 115 просмотров · 13 ч назад
Marathi meghana मराठी मेघना
24,6 тыс. подписчиков
3 115 просмотров · 13 ч назад
गुरुवारी संकष्टी चतुर्थीला या ठिकाणी ठेवा सुपारी | तुळशी विवाहापूर्वी मुलांचे हात पिवळे होतील | Vivah Upayगुरुवारी आलेली संकष्टी चतुर्थी खूप शुभ मानली जाते 🙏 या दिवशी विड्याच्या पानावर सुपारी ठेवून हा उपाय केल्यास मुला-मुलींच्या विवाहातील सर्व अडचणी दूर होतात.
या व्हिडिओत बघा - सुपारी कुठे ठेवायची? कशी ठेवायची? कोणता मंत्र बोलायचा?
हा उपाय केल्याने तुळशी विवाहापर्यंत लग्नाचे योग जुळून येतात असा अनेकांचा अनुभव आहे.
🙏 श्री गणेशाय नमः 🙏 गणपती बाप्पा मोरया
#sankashtichaturthi #supariupay #vivahupay
LIKE | SHARE | SUBSCRIBE नक्की करा!गुरुवारी आलेली संकष्टी चतुर्थी वर्षातील सर्वात शुभ चतुर्थी मानली जाते 🙏 या दिवशी विड्याच्या पानावर कुंकू लावलेली सुपारी या ठिकाणी ठेवल्यास मुला-मुलींच्या लग्नातील 100% अडचणी दूर होतात आणि तुळशी विवाहापूर्वी हात पिवळे होतात.
📌 या व्हिडिओ मध्ये -
00:00 - संकष्टी चतुर्थीचे महत्त्व
01:15 - सुपारी कुठे आणि कशी ठेवायची?
02:30 - कोणता मंत्र म्हणायचा?
03:40 - हा उपाय कोणी करायचा?
हा उपाय लाखो लोकांनी केला असून त्यांना अनुभव आला आहे. तुम्ही पण श्रद्धेने नक्की करून बघा.
🙏 तुमच्या घरात लवकरच लग्नाचे सनई चौघडे वाजतील 🙏
श्री गणेशाय नमः | गणपती बाप्पा मोरया
👇 कमेंट मध्ये लिहा - श्री गणेशाय नमः
#SankashtiChaturthi #SupariUpay #VivahUpay #MarathiUpay #GanpatiBappaMorya #TulsiVivah #LagnaUpay #MarriageSolution
LIKE | SHARE | SUBSCRIBE करायला विसरू नका!
Search Keywords:
guruwari sankashti chaturthi upay, supari upay for marriage in marathi, mulanchya vivahat adchani upay, mulache lagn jamat nahi upay, vidyachya panavar supari upay, tulshi vivah purvi lagn julel, sankashti chaturthi 2025, ganpati upay for early marriagesankashti chaturthi supari upay, guruwari sankashti chaturthi, mulanchya vivahatil adchani, supari upay for marriage, tulshi vivah purvi lagn, marriage upay marathi, vidyache paan upay
#संकष्टीचतुर्थी #सुपारीउपाय #विवाहउपाय #गणपतीबाप्पा
#तुळशीविवाह
#Sankashti Chaturthi #Supari Upay
#VivahUpay #MarathiUpay
#GanpatiBappa