खोबऱ्याच्या वड्या | घरच्या घरी बनवा मऊ आणि स्वादिष्ट नारळाच्या वड्या | Kokanchi Chav
कोकणची चव (Kokanchi Chav)
0:00 / 0:00
खोबऱ्याच्या वड्या | घरच्या घरी बनवा मऊ आणि स्वादिष्ट नारळाच्या वड्या | Kokanchi Chav
64 просмотра · 4 дня назад
कोकणची चव (Kokanchi Chav)
26 подписчиков
64 просмотра · 4 дня назад
नमस्कार मंडळी! 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने खोबऱ्याच्या स्वादिष्ट वड्या.
नारळाचा छान स्वाद आणि वेलचीचा सुगंध असलेल्या या वड्या सणासुदीला किंवा गोड खाण्याची इच्छा झाल्यावर नक्की बनवून पाहा.
व्हिडिओ आवडला तर Like करा, आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत Share करा आणि अशाच छान घरगुती रेसिपीसाठी आपल्या ‘कोकणची चव’ चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद! 🙏
#खोबऱ्याच्यावड्या #नारळाच्यावड्या #KokanchiChav #मराठीरेसिपी #CoconutBarfi #कोकणचीचव #marathirecipe #konkanifood