Перейти к содержимому

कधीही न ऐकलेली माहिती | येवतेश्वरचा इतिहास | Yevateshwar Temple Satara | मंदिराचे रहस्य आणि इतिहास

Harshad Harihar

0:00 / 0:00

कधीही न ऐकलेली माहिती | येवतेश्वरचा इतिहास | Yevateshwar Temple Satara | मंदिराचे रहस्य आणि इतिहास

770 просмотров · 2 нед. назад
Harshad Harihar
411 подписчиков
770 просмотров · 2 нед. назад
साताऱ्याच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये वसलेलं श्री येवतेश्वर मंदिर… 🙏🔱 हे मंदिर केवळ श्रद्धेचं ठिकाण नाही, तर त्याच्याशी जोडलेला इतिहास, प्राचीन परंपरा, मंदिराची रचना आणि अनेक रंजक गोष्टी आजही अनेकांना माहिती नाहीत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत येवतेश्वर मंदिराचा इतिहास, मंदिराची वैशिष्ट्ये, शिवलिंग, प्राचीन वास्तू, दीपमाळ, मंदिर परिसर आणि येथील काही ऐतिहासिक व रंजक माहिती. कदाचित येवतेश्वरला तुम्ही अनेकदा भेट दिली असेल… पण येवतेश्वरची ही माहिती तुम्ही याआधी ऐकली नसेल! 👀 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुम्हाला येवतेश्वरबद्दलची ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. ❤️ 🙏 हर हर महादेव! 🔱 व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा. #येवतेश्वर #Yevateshwar #YevateshwarTemple #Satara #सातारा #महाराष्ट्र #Mahadev #शिवमंदिर #TempleHistory #MarathiVlog #MaharashtraTourism #सह्याद्री