Healthy & Tasty Beetroot Cutlet | बीटरूट कटलेट | Crispy & Delicious Beetroot Cutlet Recipe
Sneh bhojan
0:00 / 0:00
Healthy & Tasty Beetroot Cutlet | बीटरूट कटलेट | Crispy & Delicious Beetroot Cutlet Recipe
74 просмотра · 1 мес. назад
Sneh bhojan
53 подписчика
74 просмотра · 1 мес. назад
श्री स्वामी समर्थ 🙏
आज आपण बनवणार आहोत Healthy & Tasty Beetroot Cutlet ❤️
बीटरूटचा वापर करून बनवलेले हे कटलेट चविष्ट, कुरकुरीत आणि पौष्टिक आहेत. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे कटलेट बनवता येतात.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे Beetroot Cutlet नक्की करून बघा. 😋
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ❤️ | Subscribe 🔔 नक्की करा.
#BeetrootCutlet #HealthyRecipe #CutletRecipe #BeetrootRecipe #SnehBhojan #MarathiRecipe #HealthyAndTasty