Перейти к содержимому

Vitamin B12 ची कमतरता | कारणे, लक्षणे, उपचार आणि फायदे | B12 Deficiency in Marathi

Dr. Yogita

0:00 / 0:00

Vitamin B12 ची कमतरता | कारणे, लक्षणे, उपचार आणि फायदे | B12 Deficiency in Marathi

345 просмотров · 12 дней назад
Dr. Yogita
42 подписчика
345 просмотров · 12 дней назад
Vitamin B12 म्हणजे काय? शरीरासाठी त्याचे महत्त्व काय आहे आणि त्याची कमतरता का होते? या व्हिडिओमध्ये Vitamin B12 चे कार्य, कमतरतेची कारणे, लक्षणे, निदान, उपचार, absorption, आहारातील स्रोत आणि B12 injection याबद्दल सोप्या मराठी भाषेत माहिती दिली आहे. Vitamin B12 हे RBC निर्मिती, nervous system, DNA synthesis आणि metabolism साठी महत्त्वाचे आहे. B12 ची कमतरता चुकीचा आहार, शरीरात B12 चे कमी absorption, Crohn’s disease, Celiac disease, Metformin किंवा acid-reducing medicines यांसारख्या कारणांमुळे होऊ शकते. या व्हिडिओमध्ये Vitamin B12 deficiency ची लक्षणे, तपासणी, supplements आणि injections याबद्दलही माहिती दिली आहे. ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशासाठी आहे. औषध किंवा supplement सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. #VitaminB12 #B12Deficiency #VitaminB12Marathi #HealthTipsMarathi #VitaminDeficiency #B12Symptoms #MarathiHealth #B12Treatment