Перейти к содержимому

माझा भाऊ, माझा अभिमान! ❤️ | अथर्व आर्ट्समध्ये बाप्पाच्या मूर्ती घडवताना 🙏🎨 | Vlog 12 (Part 1)

Konkan_cha_Jerry

0:00 / 0:00

माझा भाऊ, माझा अभिमान! ❤️ | अथर्व आर्ट्समध्ये बाप्पाच्या मूर्ती घडवताना 🙏🎨 | Vlog 12 (Part 1)

561 просмотр · 2 недели назад
Konkan_cha_Jerry
318 подписчиков
561 просмотр · 2 недели назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 आजच्या vlog मध्ये तुम्हाला भेटणार आहे माझा भाऊ आणि अथर्व आर्ट्सचा मालक व मूर्तिकार – सचिन केरकर 🎨❤️ गणपती बाप्पाच्या सुंदर मूर्ती घडवताना त्याची मेहनत, कला आणि बाप्पावरील श्रद्धा जवळून पाहायला मिळणार आहे. 🥹🙏 मातीला आकार देऊन बाप्पाचं सुंदर रूप साकारण्याचा हा प्रवास खरंच खूप खास आहे. आपल्या भावाच्या कलेचा आणि मेहनतीचा अभिमान वाटतो! ❤️ या vlog मध्ये अथर्व आर्ट्सची एक सुंदर झलक, मूर्ती घडवण्याची कला आणि भावासोबतचे काही खास क्षण तुम्हाला पाहायला मिळतील. 🎥✨ तुम्हाला हा vlog आवडला तर Like करा, Comment मध्ये “गणपती बाप्पा मोरया” लिहा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका! ❤️ 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 🎨 अथर्व आर्ट्स | मूर्तिकार सचिन केरकर 🎨 #AtharvArts #GanpatiBappaMorya #GanpatiMurti #GanpatiMaking #MarathiVlog #DailyVlog #MurtiMaking #GanpatiBappa #MarathiYouTuber #SculptureArt #Ganpati2026 #SachinKerkar