Перейти к содержимому

हॉटेलसारखी चविष्ट, झणझणीत साऊथ इंडियन स्टाईल इडली-डोसा चटणी|idli dosa chatni recipe|

Foody Rohini

0:00 / 0:00

हॉटेलसारखी चविष्ट, झणझणीत साऊथ इंडियन स्टाईल इडली-डोसा चटणी|idli dosa chatni recipe|

303 просмотра · 5 дн. назад
Foody Rohini
1,17 тыс. подписчиков
303 просмотра · 5 дн. назад
साऊथ इंडियन स्टाईल डोसा इडली चटणी | South Indian Style Dosa Idli Chutney Recipe हॉटेलसारखी चविष्ट आणि झणझणीत साऊथ इंडियन स्टाईल डोसा-इडली चटणी आता घरीच बनवा! 😋 ही चटणी डोसा, इडली, उत्तप्पा आणि मेदूवड्यासोबत खायला खूपच छान लागते. अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही चटणी नाश्त्याची चव आणखी वाढवेल. माझी ही सोपी आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला Like करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि Foody Rohini चॅनलला Subscribe करायला विसरू नका. ❤️ तुम्हाला ही चटणी कशी वाटली ते Comment करून नक्की सांगा! धन्यवाद! 🙏 #SouthIndianChutney #DosaChutney #IdliChutney #SouthIndianStyle #ChutneyRecipe #डोसा #इडली #चटणी #मराठीरेसिपी #FoodyRohini