|भक्तीगीत |Bhaktigeet|कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर | Kaivalyachya Chandnyala | सुरेंद्र |
Surendra Padalkar
0:00 / 0:00
|भक्तीगीत |Bhaktigeet|कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर | Kaivalyachya Chandnyala | सुरेंद्र |
18 513 просмотров · 4 года назад
Surendra Padalkar
11,9 тыс. подписчиков
18 513 просмотров · 4 года назад
गायक : श्री सुरेंद्र पडळकर
तबला: श्री प्रसाद पांचाळ
श्री प्रशांत शेळके
टाळः सौ.सुचित्रा पडळकर
अप्रतिम भक्तीगीत
|| कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ||
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर ||धृ||
बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर ||१||
जन्ममरण नको आता, नको येरझार
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार ||२||
चराचरा पार न्या हो जाहला उशीर
‘पांडुरंग’ ‘पांडुरंग’.. मन करा थोर ||३||
गीतकार : अशोकजी परांजपे, मुळ गायक व संगीतकार : पं. जितेंद्र अभिषेकी, नाटक : संत गोरा कुंभार
भैरवी रागावर अधारीत सुंदर चाल जरूर ऐका व आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरु नका,धन्यवाद.
Please Like Share & Subscribe for more Videos 😊 🙏 Use earphones 🎧 thanks.
संपर्क: श्री सुरेंद्र पडळकर- 9819189337
Email: padalkar70@gmail.com
Facebook page: / surendra-padalkar-harmonium-104573794554535
अजून काही अभंग, भक्तीगीत, भावगीत, नाट्यगीत, गौळण व इतर गीतांची लिंक खालील प्रमाणे:
• Плейлист
Thanks for watching my youtu.be channel 🙏