ओव्याच्या पानांची कुरकुरीत भजी । भजी कुरकुरीत आणि पुरीसारखी फुलवण्यासाठी ही घरगुती आणि सोप्पी ट्रीक
Gharcha Swaad
0:00 / 0:00
ओव्याच्या पानांची कुरकुरीत भजी । भजी कुरकुरीत आणि पुरीसारखी फुलवण्यासाठी ही घरगुती आणि सोप्पी ट्रीक
106 156 просмотров · 7 лет назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
106 156 просмотров · 7 лет назад
Ajwain Pakora | Crispy Ajwain Patta Bajji | ओव्याच्या पानांची भजी | Simple & Homemade Recipe By Gharcha Swaad
Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
🍲 Buy Meyer Cookware 🍳
Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - २५/३० ओव्याची पाने, २५० ग्रॅम चण्याचं पीठ, १ tblsp हिरव्या मिरचीचा ठेचा, ½ कप तांदळाचे पीठ, ¼ tsp खायचा सोडा, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
कृती - ओव्याची पाने प्रथम स्वच्छ धुवून घ्यावी. एका पातेल्यात सर्व साहित्य एकत्र करून त्यात १½ कप पाणी घालावे. ( अंदाजे मिश्रण पात्तळ किंवा जास्त घट्ट नसावे. ) आता बॅटर चांगले घोळून घ्यावे. कढईत तेल गरम करून मध्यम आच ठेवावी. त्यानंतर ओव्याची पाने बॅटरमध्ये घोळून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावी. तयार भजी आपल्या आवडत्या चटणी किंवा टोमॅटो केचप सोबत सर्व्ह करावी.
#crispyajwinepakora #monsoonspecialrecipe #ajwineleavesrecipe
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri Masala At Home | पाण...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authentic Style | पाट्या व...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala | Chat Masala Recipe...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Join Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com