Перейти к содержимому

मल्चिंगवर कांदा लावावा की मोकळ्या रानात? कांदा लागवड कशी करावी | kanda lagwad kashi karavi #onion

BharatAgri Marathi

0:00 / 0:00

मल्चिंगवर कांदा लावावा की मोकळ्या रानात? कांदा लागवड कशी करावी | kanda lagwad kashi karavi #onion

3 966 просмотров · 2 г. назад
BharatAgri Marathi
239 тыс. подписчиков
3 966 просмотров · 2 г. назад
▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध! 👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/ ==================================================================== 👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏 🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे. आजचा विषय - 🌱मल्चिंगवर कांदा लावावा की मोकळ्या रानात? कांदा लागवड कशी करावी | kanda lagwad kashi karavi #onion👍 👉मल्चिंग पेपर वरील कांदा लागवडीचे फायदे - 1. मल्चिंग पेपरवर एकसारख्या अंतरावरील छिद्रामुळे दोन रोपांमध्ये एक सारखे अंतर राहते परिणामी कांद्याची वाढ चांगल्या प्रकारे होते. 2. रंग आणि आकार एक सारखा राहिल्याने बाजारात चांगली दर मिळण्यास मदत होते. 3. तणांची वाढनियंत्रणात ठेवण्यात येते. खुरपणी खर्च व तणनाशकांच्या फवारणीत बचत होते. 4. टिकवण क्षमतेत चांगली वाढ. त्यामुळे बाजारपेठेच्या अंदाजानुसार विक्री नियोजनाला संधी मिळते. 5. ठिबक व मल्चिंगमुळे पाण्याची बचत होते. 6. मल्चिंग वर लागवड केल्याने ३ ते ४ टन कांदा जास्त निघतो. 👉मल्चिंग पेपर वरील कांदा लागवडीचे तोटे - 1. सुरुवातीला मल्चिंग साठी खर्च करावा लागतो 2. मल्चिंग बेड वर हांतारण्यासाठी मुजरीची गरज लागते, मजुरी वाढते. 3. काही वेळा मल्चिंगच्या होल मधून बाहेर पडणाऱ्या गरम हवेमुळे रोपांची मर होते. 👉मोकळ्या रानात कांदा लागवडीचे फायदे - 1. मोकळ्या रानात रोप लागवड किंवा बिया फोकून पाटपाण्यावर कांदा लागवड केल्यास मजुरी खर्चामध्ये मल्चिंगच्या तुलनेने खर्च कमी होतो. 2. खुरपणी करतांना जमिनीचा वरचा थर भुसभुशीत झाल्याने कांद्याच्या मुळाची वाढ चांगली होते. 👉मोकळ्या रानात कांदा लागवडीचे तोटे - 1. पारंपरिक पद्धतीमध्ये पाटपाण्यावर कांदा लागवडीसाठी वाफ्यांमध्ये पाणी साठवावे लागत असे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होतो. 2. कांद्याचा आकार छोटा आणि मोठा निघत असल्याने प्रतवारी करून बाजार मागणी नुसार विकावा लागतो. तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍 ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस - 👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl 👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe 👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe 👉इंस्टाग्राम मराठी - https://bit.ly/3B9Ny8G 👉इंस्टाग्राम हिन्दी - https://bit.ly/45XAj88 👉वेबसाइट - https://krushidukan.bharatagri.com/ 👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z 👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt 👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal