माझी आई अक्कलकोटी | Mazi Aai Akkalkoti
स्वरदर्पण
0:00 / 0:00
माझी आई अक्कलकोटी | Mazi Aai Akkalkoti
14 477 просмотров · 4 года назад
स्वरदर्पण
28,2 тыс. подписчиков
14 477 просмотров · 4 года назад
गाण्याचे बोल:
माझी आई अक्कलकोटी
माझी आई अक्कलकोटी
भिवू नका ती आहे पाठी । ॥ धृ ॥
जिचे आजानुबाहू रुप
ती पूर्ण ब्रम्हस्वरुप
तिच्या चरणी लागे सुख ।
माझी आई अक्कलकोटी
भिऊ नका ती आहे पाठी ll
गाणगापुरी घे विसावा
आली अक्कलकोटी गावा
मनी संदेह तो नसावा
माझी आई अक्कलकोटी
भिऊ नका ती आहे पाठी ll
आदिमाया शक्ती आई
तिच्या पाठीमागे गाई
ती वटवृक्षा ठायी।
माझी आई अक्कलकोटी
भिऊ नका ती आहे पाठी ll
जिच्या चरणी ज्यांचा भाव
तो रंक असो वा राव
तेथे राहे हो दृढभाव
माझी आई अक्कलकोटी
भिऊ नका ती आहे पाठी ।