चांदणीचे दुपटे II शिवणकला II
शिवण कला
0:00 / 0:00
चांदणीचे दुपटे II शिवणकला II
82 778 просмотров · 5 л. назад
शिवण कला
54 тыс. подписчиков
82 778 просмотров · 5 л. назад
हा दुपट्याचा एक छानसा नमुना आहे.६x ६ इंचाचे तीन रंगाच्या कापडांचे प्रत्येकी ३ तुकडे घेऊन एक चांदणी तयार केली आहे. नंतर हिरव्या रंगाचा ४ इंच रुंदीचा पट्टा फिरवला आहे .नंतर केशरी ४ इंचाचा आणि शेवटी हिरवा ३ इंचाचा पट्टा फिरवला आहे.तयार दुपटे ३० इंचाचा चौरस आहे. मागे शोभणारे अस्तर लावून फिनिशिंग केले आहे ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
email : jayesh092003@gmail.com