जुनाट दुखणं अंगावर काढताय? 'हे' कारण गंभीर असू शकतं | Dr Priya Rathi | Aarogyavar Bolu Kahi
Lokmat Sakhi и Dr Priya Rathi Spine and Pain Specialist
0:00 / 0:00
जुनाट दुखणं अंगावर काढताय? 'हे' कारण गंभीर असू शकतं | Dr Priya Rathi | Aarogyavar Bolu Kahi
6 183 просмотра · 19 ч назад
Lokmat Sakhi и Dr Priya Rathi Spine and Pain Specialist
6 183 просмотра · 19 ч назад
सतत मान, पाठ किंवा कंबर दुखतेय? गोळ्या-औषधे घेऊनही जुनाट दुखणं कमी होत नाहीये का? अनेकदा आपण अशा वेदनांकडे साधे दुखणे म्हणून दुर्लक्ष करतो, पण हे अंगावर काढलेलं दुखणं गंभीर स्वरूप घेऊ शकतं.
आजच्या Lokmat Sakhi च्या विशेष भागात, प्रसिद्ध पेन स्पेशालिस्ट (Pain Management Specialist) Dr. Priya Rathi यांनी क्रॉनिक पेन, मणक्याचे विकार, स्लिप डिस्क आणि नागिणीनंतर होणाऱ्या असह्य वेदनांवर सविस्तर मार्गदर्शन केले आहे. १०० पैकी ८० रुग्णांना सर्जरीशिवाय कसे बरे करता येते आणि कोणती लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
महत्त्वाचे मुद्दे (Video Highlights):
क्रॉनिक पेन (जुनाट वेदना) म्हणजे काय आणि स्त्रियांमध्ये हे जास्त का आढळते?
मणक्याचे आजार आणि स्लिप डिस्कवर विना-शस्त्रक्रिया (Without Surgery) उपचार
नागिण (Herpes/Shingles) नंतरच्या असह्य वेदना आणि त्यावरील उपाय
पाठदुखी व मानदुखी टाळण्यासाठी घ्यावयाची दैनंदिन काळजी
Address :
Sigma Spine and Pain clinic
4th floor
Shree bhagwati suvarna
Pan card club road
Baner , Pune
contact: 9823743726
#LokmatSakhi #DrPriyaRathi #पाठदुखी #मणकेदुखी #आरोग्यटिप्स #मराठीआरोग्य #स्लिपडिस्क #PainManagement #SpineHealth #ChronicPainMarathi #pain #kneepain #kneepainrelief #spinehealth