Перейти к содержимому

तोंडात टाकताच विरघळणारा मऊ रसरशीत अगदी अचूक प्रमाणात केलेला प्रसादाचा शिरा #PrasadachaSheera

Aai's kitchen Magic

0:00 / 0:00

तोंडात टाकताच विरघळणारा मऊ रसरशीत अगदी अचूक प्रमाणात केलेला प्रसादाचा शिरा #PrasadachaSheera

100 просмотров · 2 недели назад
Aai's kitchen Magic
115 подписчиков
100 просмотров · 2 недели назад
मऊ, लुसलुशीत आणि रसरशीत प्रसादाचा शिरा (Prasadacha Sheera) बनवण्यासाठी अचूक प्रमाण आणि काही महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत! गणेशोत्सव किंवा सत्यनारायण पूजेसाठी असा शिरा नक्की बनवून पहा. चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करा! 🔔 आइकन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळतील. ​#PrasadachaSheera #GaneshChaturthiSpecial #GanpatiPrasad #SheeraRecipe #MarathiRecipe #SujiHalwa #Ganeshotsav2026 #RavaSheera #PrasadRecipe