यवतमाळमध्ये कापसाचं नुकसान: शेतमजूर महिलांसमोर रोजगाराचं संकट | दुष्काळ Ground Report
BBC News Marathi
0:00 / 0:00
यवतमाळमध्ये कापसाचं नुकसान: शेतमजूर महिलांसमोर रोजगाराचं संकट | दुष्काळ Ground Report
10 761 просмотр · 4 часа назад
BBC News Marathi
3,52 млн подписчиков
10 761 просмотр · 4 часа назад
यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात दुष्काळाचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर महिलांनाही बसतोय. कापसाला बोंडं कमी लागल्याने आणि कापूस वेचणीचं काम घटल्याने महिलांच्या हाताला काम मिळत नाही. रोजच्या मजुरीवर घर चालवणाऱ्या या महिलांसमोर आता कुटुंबाचा खर्च, मुलांचं शिक्षण आणि कर्ज फेडण्याचं आव्हान आहे.
शेतकऱ्यांसाठी दुष्काळी मदत आणि पीकविम्याच्या योजना आहेत. पण मजुरीवर अवलंबून असलेल्या महिलांच्या उत्पन्नाचं नुकसान भरून काढण्यासाठी काय उपाय आहेत?
यवतमाळमधील शेतमजूर महिलांच्या संघर्षाची कहाणी.
रिपोर्ट- भाग्यश्री राऊत
शूट- मनोज आगलावे
एडिट- निलेश भोसले
#Yavatmal #Drought #CottonFarmers #FarmLabourers #BBCMarathi
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi