Перейти к содержимому

Special Report| कराळे मास्तर हॉस्पिटलमध्ये, निवडणुकीत ट्विस्ट? कराळेंवर पक्ष कारवाई करणार?

NDTV Marathi

0:00 / 0:00

Special Report| कराळे मास्तर हॉस्पिटलमध्ये, निवडणुकीत ट्विस्ट? कराळेंवर पक्ष कारवाई करणार?

8 451 просмотр · 15 ч назад
NDTV Marathi
745 тыс. подписчиков
8 451 просмотр · 15 ч назад
विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच नितेश कराळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीतून माघार घेणार नाही, असं कराळे मास्तरांनी ठणकावलंय.... या सगळ्यामुळे कशी बदलणार आहेत नागपूरमधली गणितं... पाहुया Special Report | Karale Master in hospital—a twist in the election? Will the party take action against Karale? About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews