Перейти к содержимому

पहिली बारी शाहीर विकास लांबोरे यांची 🔥 | बुवांनी सुरुवातच दणक्यात केलीये! | शक्ती तुरा | राजापूर

दैनिक प्रवास

0:00 / 0:00

पहिली बारी शाहीर विकास लांबोरे यांची 🔥 | बुवांनी सुरुवातच दणक्यात केलीये! | शक्ती तुरा | राजापूर

28 просмотров · 3 нед. назад
दैनिक प्रवास
156 подписчиков
28 просмотров · 3 нед. назад
गणपती मंदिर, तिवरे (तरळवाडी), राजापूर येथे रंगलेल्या शक्ती-तुऱ्याच्या शानदार कार्यक्रमात शाहीर विकास लांबोरे यांची पहिली बारी! 🔥🎤 बुवांनी सुरुवातच अशी दणक्यात केलीये, की संपूर्ण वातावरण जल्लोषात रंगून गेलं! 🚩 या व्हिडिओमध्ये अनुभव घ्या कोकणच्या मातीतली पारंपरिक शक्ती-तुऱ्याची कला, शाहिरी परंपरा आणि भन्नाट सवाल-जवाबांची रंगत. ❤️ 🎤 शाहीर विकास लांबोरे 📍 गणपती मंदिर, तिवरे (तरळवाडी), राजापूर व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | COMMENT 💬 | SHARE 🔄 | SUBSCRIBE 🔔 नक्की करा. #शाहीरविकासलांबोरे #शक्तीतुरा #पहिलीबारी #कोकण #राजापूर #तिवरे #शाहिरी #कोकणचीसंस्कृती #DainikPravas #PravinKolapate