श्री क्षेत्र हरिहरेश्वर | दक्षिण काशी | Shrivardhan | One Day Trip | Kokan
Rupesh Jadhav
0:00 / 0:00
श्री क्षेत्र हरिहरेश्वर | दक्षिण काशी | Shrivardhan | One Day Trip | Kokan
715 просмотров · 6 дн. назад
Rupesh Jadhav
1,42 тыс. подписчиков
715 просмотров · 6 дн. назад
#travel #explore #harihareshwar
🙏 तुम्ही जर श्रीवर्धन किंवा हरीहेश्वरला ट्रिप प्लॅन करत असाल, तर हा व्हिडीओ नक्की बघा. Harihareshwar Mandir Darshan and Beach, Srivardhan beach
श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे महाराष्ट्रातील कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. याला 'दक्षिण काशी'.
हे सुंदर गाव ब्रह्मगिरी, विष्णूगिरी, शिवगिरी आणि पार्वती (किंवा हरिहरेश्वर, हर्षिनाचल, पुष्पगिरी) या चार टेकड्यांच्या कुशीत व अरबी समुद्रकिनारी वसले आहे.
पाहण्यासारखी ठिकाणे:• हरिहरेश्वर मंदिर
• कालभैरव मंदिर
• हरिहरेश्वर समुद्रकिनार (Beach)
• प्रदक्षिणा मार्ग (मंदिराजवळील खडकाळ समुद्रकिनारा)
• पेशव्यांचे कुलदैवत आणि परिसरातील इतर मंदिरे
वाहतूक सुविधा:• जवळचे शहर: श्रीवर्धन (सुमारे २० किमी)
• जवळचे रेल्वे स्टेशन: माणगाव (सुमारे ५३ किमी)
• मुंबई, ठाणे आणि रायगडवरून एसटी बस आणि खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे.