Aaditya Thackeray LIVE | ECI विरोधात आदित्य ठाकरेंचं प्रेझेंटेशन, गंभीर आरोप करत प्रेस
Mumbai Tak
0:00 / 0:00
Aaditya Thackeray LIVE | ECI विरोधात आदित्य ठाकरेंचं प्रेझेंटेशन, गंभीर आरोप करत प्रेस
31 262 просмотра · Трансляция закончилась 11 часов назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
31 262 просмотра · Трансляция закончилась 11 часов назад
Aaditya Thackeray LIVE | ECI विरोधात आदित्य ठाकरेंचं प्रेझेंटेशन, गंभीर आरोप करत प्रेस
निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) कामकाजावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरून विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी सादरीकरण (Presentation) करत निवडणूक प्रक्रियेबाबत आपली भूमिका मांडली. मतदार यादीतील बदल, निवडणूक आयोगाची जबाबदारी आणि संपूर्ण प्रक्रियेतील पारदर्शकता (Transparency) यांसारख्या मुद्द्यांवर या पत्रकार परिषदेत काय मांडण्यात आलं? आदित्य ठाकरे यांनी कोणते आरोप केले? या आरोपांबाबत निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे? पाहा पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण आणि महत्त्वाचे अपडेट्स.
#AadityaThackeray #ECI #GyaneshKumar #SIR #ElectionCommission #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #MumbaiTak