Перейти к содержимому

😱 रस्त्यावर ड्रायव्हरच ड्रायव्हरचा दुश्मन! 💥 सुरत ते मुंबई JWR मधून लागला जॅकपॉट 🚚🔥

Somnath Avhad मराठी

0:00 / 0:00

😱 रस्त्यावर ड्रायव्हरच ड्रायव्हरचा दुश्मन! 💥 सुरत ते मुंबई JWR मधून लागला जॅकपॉट 🚚🔥

6 009 просмотров · 10 ч назад
Somnath Avhad मराठी
2,1 тыс. подписчиков
6 009 просмотров · 10 ч назад
नमस्कार मंडळी! 🙏❤️ आजच्या व्लॉगमध्ये आपण सुरतवरून मुंबई-पनवेलला JWR कंपनीसाठी माल भरून निघालो आहोत. 🚚💨 पण प्रवासादरम्यान रस्त्यावर असं काही पाहायला मिळालं की तुम्हालाही धक्का बसेल! 😱 दोन ट्रक ड्रायव्हरांमध्ये जोरदार भांडण झालं. शेवटी रस्त्यावर ड्रायव्हरच ड्रायव्हरचा दुश्मन बनला! दुसरीकडे, JWR कंपनीमधून आपल्या गाडीला चांगलं भाडं मिळालं आणि लागला जॅकपॉट! 💰🔥 या व्लॉगमध्ये पाहा: 🚚 सुरत ते मुंबई-पनवेलचा प्रवास 😱 रस्त्यावर ट्रक ड्रायव्हरांचं भांडण 📦 JWR कंपनीचं भाडं आणि ट्रान्सपोर्टचा अनुभव 💰 आपल्या पिकअपला किती भाडं मिळालं? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️ व्हिडिओ आवडला तर LIKE करा, आपल्या मित्रांसोबत SHARE करा आणि Somnath Avhad Vlogs चॅनलला SUBSCRIBE करायला विसरू नका! जय महाराष्ट्र! 🚩 #SomnathAvhadVlogs #MarathiVlog #TransportVlog #SuratToMumbai #JWR #PickupVlog #TruckDriver