Перейти к содержимому

दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा!अन्नसुरक्षा,अवैधसावकारीवर कारवाई;दुष्काळी यादीवाढणार? | मंत्री बावनकुळे

खरे लोकसुराज्य

0:00 / 0:00

दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा!अन्नसुरक्षा,अवैधसावकारीवर कारवाई;दुष्काळी यादीवाढणार? | मंत्री बावनकुळे

2 276 просмотров · 7 дней назад
खरे लोकसुराज्य
3,61 тыс. подписчиков
2 276 просмотров · 7 дней назад
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज पुनर्गठन, जमीन महसूलात सूट, कृषी पंप वीजबिलात सवलत यासह विविध उपाययोजनांची माहिती. अवैध सावकारीच्या पाशात अडकलेल्या शेतकरी व नागरिकांनी शासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन; कारवाईचा इशारा. अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थी याद्यांचे पुनरीक्षण करून गरज नसलेल्यांची नावे वगळून खऱ्या गरजूंना लाभ देण्याची माहिती. दुष्काळग्रस्त तालुक्यांची सध्याची यादी अंतिम नाही; पुढील ट्रिगरनुसार आणखी तालुक्यांचा समावेश होऊ शकतो, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले